Song: Reshmachya Reghani Strumming Pattern: D DU UDU Capo: 4th Fret [D] [A] [D] रेशमाच्या रेघांनी लालकाळ्या धाग्यांनी 2X [D] कर्नाटकी कशिदा [A] मी काढिला [G] हात नका लावू [D] माझ्या साडीला ! [D] रेशमाच्या रेघांनी लालकाळ्या धाग्यांनी [D] कर्नाटकी कशिदा [A] मी काढिला, [G] हात नका लावू [D] माझ्या साडीला ! [D] नवी कोरी साडी लाखमोलाची, [A] भरली मी नक्षी [G] फूलवेलाची 2X [A] फूलवेलाची [G] बाई फूलवेलाची , [D] गुंफियले राघूमोर, [D] राघूमोर जोडीला [G] हात नका लावू [D] माझ्या साडीला ! [D] रेशमाच्या रेघांनी लालकाळ्या धाग्यांनी [D] कर्नाटकी कशिदा [A] मी काढिला, [G] हात नका लावू [D] माझ्या साडीला [D] जात होते वाटंनं मी तोर्‍यात, [A] अवचित आला [G] माझ्या होर्‍यात [D] तुम्ही माझ्या पदराचा [D] शेव का हो ओढिला? [G] हात नका लावू [D] माझ्या साडीला [D] रेशमाच्या रेघांनी लालकाळ्या धाग्यांनी [D] कर्नाटकी कशिदा [A] मी काढिला, [G] हात नका लावू [D] माझ्या साडीला [D] भीड काही ठेवा आल्यागेल्याची, [A] मुरवत राखा [G] दहा डोळ्यांची [D] काय म्हणू बाई [D] बाई तुमच्या या खोडीला [G] हात नका लावू [D] माझ्या साडीला [D] रेशमाच्या रेघांनी लालकाळ्या धाग्यांनी [D] कर्नाटकी कशिदा [A] मी काढिला, [G] हात नका लावू [D] माझ्या साडीला