Song: Ruperi Valut Madanchya Banaat Strumming Pattern: D UDU DU / D UCU DU Capo: 3rd Fret [Em] [D] [E] [A] [C] फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश (Strumming) [Em] फिटे अंधाराचे [D] जाळे, झाले [Em] मोकळे आकाश दरी[E]खोर्‍यांतून वाहे.., एक प्रकाश प्रकाश [C] (ओs) [Em] फिटे अंधाराचे [D] जाळे, झाले [Em] मोकळे आकाश रान [E] जागे झाले सारे..., पायवाटा जाग्या झाल्या रान जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या सूर्य जन्मता डोंग[A]री..., संगे [E] जागल्या सावल्या [E] एक अनोखे लावण्य... आले भरास भरास [C]... [Em] फिटे अंधाराचे [D] जाळे, झाले [Em] मोकळे आकाश दंव [E] पिऊन नवेली .., झाली गवताची पाती दंव पिऊन नवेली, झाली गवताची पाती.. गाणी जुनीच [A] नव्याने.., आली [E] पाखरांच्या ओठी... [E] क्षणापूर्वीचे पालटे... जग उदास उदास [C] ... [Em] फिटे अंधाराचे [D] जाळे, झाले [Em] मोकळे आकाश झाला [E] आजचा प्रकाश..., जुना कालचा काळोख.. झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख चांदण्याला [A] किरणांचा..., सोनसळी अभिषेक चांदण्याला किरणांचा, सोनसळी [E] अभिषेक E] सारे रोजचे तरीही. सारे रोजचे तरीही.... नवा सुवास सुवास [C] ... [Em] फिटे अंधाराचे [D] जाळे, झाले [Em] मोकळे आकाश दरी[E]खोर्‍यांतून वाहे.., एक प्रकाश प्रकाश [C] (ओs) [Em] फिटे अंधाराचे [D] जाळे, झाले [Em] मोकळे आकाश