Guitar Chords - Olya Sanjveli Strumming Pattern: D UD DU / D UUD DDU Capo – 4th Fret Aa.. Aa..ha.. Re. na... Re.. na. ra. hahaahaa [A] ओल्या [D] सांजवेळी... [A] ओल्या [D] सांजवेळी, [A] उन्हे सावलीस [D] बिलगावी तशी [D] तू [C] जवळी ये [D] जरा [A] कोऱ्या [D] कागदाची, [A] कविता अन [D] जशी व्हावी तशी [D] तू [C] हलके बोल [D] ना [G] आभाळ खाली [D] झुके, [G] पावलांखाली [D] धुके 2X [F] सुख हे नवे सलगी करे, [F] का [D] सांग [C] ना [A] ओल्या [D] सांजवेळी, [A] उन्हे सावलीस [D] बिलगावी तशी [D] तू [C] जवळी ये [D] जरा [A] कोऱ्या [D] कागदाची, [A] कविता अन [D] जशी व्हावी तशी [D] तू [C] हलके बोल [D] ना [D] सारे जुने दुवे, [D] जळती जसे दिवे, [E] पाण्यावरी जरा [D] सोडून देऊया... [D] माझी ही आर्जवे, [D] पसरून काजवे, [E] जातील या नव्या [D] वाटेवरी तुझ्या [D] रस्ता नवा शोधू जरा, [D] हातात [C] हात [D] दे [D]पुसुया जुन्या पाउल खुणा, [D] सोबत तुझी [C] साथ [A] दे [N.C.] [A] ओल्या [D] सांजवेळी, [A] उन्हे सावलीस [D] बिलगावी तशी [D] तू [C] जवळी ये [D] जरा [A] कोऱ्या [D] कागदाची, [A] कविता अन [D] जशी व्हावी तशी [D] तू [C] हलके बोल [D] ना [D] वळणावरी तुझ्या [D] पाऊस मी उभा, [E] ओंजळ तुझी पुन्हा [D] वाहून जाऊ दे [D] डोळ्यातल्या सरी [D] विसरून ये घरी, [E] ओळख आता खरी [D] होऊन जाऊ दे [D] सांभाळ तू माझे मला [D] माझ्या [C] नव्या [D] फुला [D] मी सावली होऊन तुझी [D] देईन [C] साथ ही [A] तुला [N.C.] [A] ओल्या [D] सांजवेळी, [A] उन्हे सावलीस [D] बिलगावी तशी [D] तू [C] जवळी ये [D] जरा [A] कोऱ्या [D] कागदाची, [A] कविता अन [D] जशी व्हावी तशी [D] तू [C] हलके बोल [D] ना