Song: Malyachya Malya Madhi Strumming Pattern: D UDU / D UCU DU Capo: NA [G] [Am] [G] माळ्याच्या मळ्या मधी कोण ग उभी? राखण करते मी रावजी [G] माळ्याच्या मळ्या मधी कोण ग उभी? राखण करते मी रावजी 2X [Am] रावजी, हात नका लावू जी, पाहिल [G] कुणी तरी 2X [G] औंदाचं ग वरीस बाई मी सोळावं गाठलं ग. [Am] [G] चोळी दाटली अंगाला बाई कापड का फाटलं ग. [Am] [G] काळीज माझं धडधड करी, उडते पापणी वरचेवरी [Am] रावजी, हात नका लावू जी, पाहिल [G] कुणी तरी 2X [G] नार गोमटी तू देखणी ठुसका बांधा ठसला मनी [Am] [G] नार गोमटी तू देखणी ठुसका बांधा ठसला मनी [Am] [Am] फुलराणी, जीव माझा साजणी ग जडला [G] तुझ्यावरी [Am] फुलराणी, जीव माझा साजणी ग जडला [G] तुझ्यावरी [Am] रावजी, हात नका लावू जी, पाहिल [G] कुणी तरी [G] माळ्याच्या मळ्या मधी कोण ग उभी? वांगी तोडते मी रावजी, 2X [Am] रावजी, हात नका लावू जी, पाहिल [G] कुणी तरी 2X [G] गोऱ्या गालावरी ग माझ्या,लाली लागली दिसूग [Am] [G] अंघोळीला बसले, माझं मलाच येई हसू ग. [Am] [G] पदर राहिना खांद्यावरी, पिसाटवारं भुरभुर करी, [Am] रावजी, हात नका लावू जी, पाहिल [G] कुणी तरी 2X [G] शुक्राची ग तू चांदणी, लाजू नको ग नाही कुणी [Am] [G] शुक्राची ग तू चांदणी, लाजू नको ग नाही कुणी [Am] [Am] मंजुळा, जीव तुझ्यावर खुळा ग झाला [G] खरोखरी [Am] मंजुळा, जीव तुझ्यावर खुळा ग झाला [G] खरोखरी [G] माळ्याच्या मळ्या मधी कोण ग उभी? वांगी तोडते मी रावजी, [Am] रावजी, हात नका लावू जी, पाहिल [G] कुणी तरी