Guitar Chords - Malhar Wari Strumming Pattern: DD UDUDUD DU Capo: NA [G][G][G][G] [G] मल्हारवारी [D] मोतियाने द्यावी [Am] भरून, न्हाई तर द्येवा,[D] द्येवा मी जातो [G] दुरून 2X [G] ओढ लावती [D] अशी जिवाला [C] गावाकडची [D] माती [G] साद घालती [D] पुन्हा नव्याने [C] ती रक्ताची [D] नाती [G] मल्हारवारी [D] मोतियाने द्यावी [Am] भरून, न्हाई तर द्येवा,[D] द्येवा मी जातो [G] दुरून 2X [G][G][G][G] [G] गड जेजुरीचे [Em] आम्ही रहिवासी [G] हांऽ, गड जेजुरीचे [Em] आम्ही रहिवासी [G] देवाचा झेंडा [D] वळखला दुरून [D] मोतियाने द्यावी [Am] भरून, न्हाई तर द्येवा,[D] द्येवा मी जातो [G] दुरून [G] मल्हारवारी [D] मोतियाने द्यावी [Am] भरून, न्हाई तर द्येवा,[D] द्येवा मी जातो [G] दुरून 2X [G] उधे ग अंबे उधे