Song: Mala Sanga Sukh Mhanje Strumming Pattern: D DUDU / D DUCU Capo: NA [Em] [Am] [G] [Em] मला सांगा सुख [Am] म्हणजे नक्की [G] काय असतं, [Em] मला सांगा सुख [Am] म्हणजे नक्की [G] काय असतं, [G] काय पुण्य असलं की [D] ते घर बसल्या [Am] मिळत, [Em] मला सांगा सुख [Am] म्हणजे नक्की [G] काय असतं, [G] काय पुण्य असलं की [D] ते घर बसल्या [Am] मिळत, [Em] दान घेताना [G] ही [Am] झोळी [D] हवी [Em] रिकामी [D] भरता [G] भरता [Am] थोडी [D] पुन्हा [Em] वाढलेली [G] आपण फक्त [D] घेताना [A] लाजायचं [Em] नसतं [Em] मला सांगा सुख [Am] म्हणजे नक्की [G] काय असतं, [G] काय पुण्य असलं की [D] ते घर बसल्या [Am] मिळत, [Em] देव देतो [G] तेव्हा [Am] छप्पर [D] फाडून [Em] देतो, [D] हवय [G] नको ते [Am] म्हणणं [D] प्रश्नच [Em] नसतो, [G] आपण फक्त [D] दोन्ही हाथ [A] भरून घ्यायचं [Em] नुसतं, [Em] मला सांगा सुख [Am] म्हणजे नक्की [G] काय असतं, [G] काय पुण्य असलं की [D] ते घर बसल्या [Am] मिळत,