Song: Kadhi Tu Strumming Pattern: D D UDUD DUDU Capo: NA [D] कधी [A] तू.., [Em] रिमझिम [A] झरणारी [D] बरसात [D] कधी [A] तू [Em] चमचम [A] करणारी [D] चांदण्यात [Bm] कधी [A] तू [D] .. [Bm] कोसळत्या धारा, [G]थैमान वारा [D] बिजलीची [G] नक्षी [A] अंबरात [D] [Bm] सळसळत्या लाटा, [G] भिजलेल्या वाटा, [D] चिंब [G] पावसाची [D] ओली [Em] रात [D] कधी [A] तू , [Em] रिमझिम [A] झरणारी [D] बरसात [D] कधी [A] तू [Em] चमचम [A] करणारी [D] चांदण्यात [D] कधी [G] तू.., [A] अंग अंग [G] मोहरणारी, [A] आसमंत [G] दरवळणारी [D] रातराणी [A] वेडया [D] जंगलात [D] [D] कधी [G] तू.., [A] अंग अंग [G] मोहरणारी, [A] आसमंत [G] दरवळणारी [D] रातराणी [A] वेडया [D] जंगलात [Bm] कधी [Em] तू [A] हिरव्या चाफ्याच्या [D] पाकळ्यांत [D] कधी [A] तू , [Em] रिमझिम [A] झरणारी [D] बरसात [Bm] कधी [A] तू [D] .. [Bm] कोसळत्या धारा, [G]थैमान वारा [D] बिजलीची [G] नक्षी [A] अंबरात [D] [Bm] सळसळत्या लाटा, [G] भिजलेल्या वाटा, [D] चिंब [G] पावसाची [D] ओली [Em] रात [D] कधी [A] तू , [Em] रिमझिम [A] झरणारी [D] बरसात [D] कधी [A] तू [Em] चमचम [A] करणारी [D] चांदण्यात [D] जरी [G] तू.., [A] कळले तरी [G] ना कळणारे, [A] दिसले तरी [G] ना दिसणारे [D] विरणारे [A] मृगजळ [D] एक क्षणात [D] [D] जरी [G] तू.., [A] कळले तरी [G] ना कळणारे, [A] दिसले तरी [G] ना दिसणारे [D] विरणारे [A] मृगजळ [D] एक क्षणात [Bm] तरी [Em] तू [A] मिटलेल्या माझ्या [D] पापण्यांत [D] कधी [A] तू , [Em] रिमझिम [A] झरणारी [D] बरसात [Bm] कधी [A] तू [D] .. [Bm] कोसळत्या धारा, [G]थैमान वारा [D] बिजलीची [G] नक्षी [A] अंबरात [D] [Bm] सळसळत्या लाटा, [G] भिजलेल्या वाटा, [D] चिंब [G] पावसाची [D] ओली [Em] रात [D] कधी [A] तू , [Em] रिमझिम [A] झरणारी [D] बरसात [D] कधी [A] तू (SLOW) [Em] चमचम [A] करणारी [D] चांदण्यात