Song: Jambhul Piklya Zadakhali Strumming Pattern: D UCU / DU DDU D / D UDU Capo: NA [G] [Am] [Em] [F] [D] जांभुळ [G] पिकल्या झाडाखाली, ढोल [Am] कुणाचा वाज जी, जांभुळ [G] पिकल्या झाडाखाली, ढोल [Am] कुणाचा वाज जी, हा हा हा [G] ढोल वाजं जी, वाजं जी ढोल वाजं जी, ढोल कुणाचा वाजं जी [G] येंधळ येडं पाय कुणाचं, येंधळ येडं पाय कुणाचं, झिम्मा [Am] फुगडी झालं जी हा हा हा [G] झिम्मा झालं जी, फुगडी फुगडी झालं जी, झिम्मा फुगडी झालं जी जांभुळ [G] पिकल्या झाडाखाली, ढोल [Am] कुणाचा वाज जी समिन्द्राचं G] भरलं गानं, उधानवारं आलं जीs समिन्द्राचं भरलं गानं, उधानवारं आलं जीs येड्यापिस्या [Em] भगतासाठी, पुरतं [G] लागिरं झालं जी हा हा हा [G] लागिरं झालं जी, लागिरं लागिरं झालं जी, पुरतं लागिरं झालं जी ओ जांभुळ [G] पिकल्या झाडाखाली, ढोल [Am] कुणाचा वाज जी, हा हा हा [G] ढोल वाजं जी, वाजं जी ढोल वाजं जी, ढोल कुणाचा वाजं जी ओ जांभुळ [G] पिकल्या झाडाखाली, ढोल [Am] कुणाचा वाज जी, [G] मोडुन गेल्या [F] जुनाट वाटा,[D] हा बोभाटा झाला जी, [G] ओ मोडुन गेल्या [F] जुनाट वाटा, [D]हा बोभाटा झाला जी [G] चोचीमंदी [Am] चोच टाकुनी, [G] दानं उष्टं झालं जी…[Am] झालं जी हा हा हा [G] उष्टं झालं जी, उष्टं उष्टं झालं जी, दानं उष्टं झालं जी ओ जांभुळ [G] पिकल्या झाडाखाली, ढोल [Am] कुणाचा वाज जी