Song: Gomu Sangtina Mazya Strumming Pattern: D DU UDU Capo: 2nd Fret [C] [Am] [F] [G] [C] 2X [C] गोमू संगतीनं [G] माझ्या तू येशील काय? [Am] गोमू संगतीनं [F] माझ्या तू येशील काय? [C] माझ्या पिरतीची [G] रानी तू होशील काय? [Am] गोमू संगतीनं [F] माझ्या तू येशील काय? [C] आरं संगतीनं [G] तुझ्या मी येणार नाय! [Am] आरं संगतीनं [F] तुझ्या मी येणार नाय! [C] तुझ्या पिरतीची [G] रानी मी होणार नाय! [Am] गोमू संगतीनं [F] माझ्या तू येशील काय? [C] न्हायं! [G] गोमू संगतीनं [Am] माझ्या तू येशील काय? [C] गं तुझं टप्पोरं [G] डोलं, जसं कोल्याचं [Am] जालं [F] माझं कालिज भोलं, [G] त्याच मासोली झालं [C] माझ्या प्रीतीचा, [G] सुटलाय तुफान वारा [Am] रं नगं दावूस भलताच [F] तोरा, [G] जा रं गुमान साळसूद चोरा.. [C] तुझ्या नजरंच्या [G] जादूला, अशी मी [Am] भुलणार नाय [F] गोमू संगतीनं [G] माझ्या तू येशील काय? [C] न्हायं! [G] गोमू संगतीनं [Am] माझ्या तू येशील काय? [C] रं माझ्या रूपाचा [G] ऐना, तुझ्या जीवाची [Am] दैना.. [F] मी रे रानाची मैना, [G] तुझा शिकारी बाणा.. [C] खुळा पारधी गं, [G] जाळ्यामंदी आला आला [Am] गं तुला रुप्याची नथ [F] मी घालीन [G] गं तुला मिरवत मिरवत नेईन [C] तुज्या फसव्या या [G] जाल्याला, अशी मी [Am] गावनार नाय.. [F] गोमू संगतीनं [G] माझ्या तू येशील काय? [C] गोमू संगतीनं [G] माझ्या तू येशील काय? [Am] आरं संगतीनं [F] तुझ्या मी येणार... [C] हाय! [G] आरं संगतीनं [Am] तुझ्या मी येणार... [F] हाय! [C] तुझ्या पिरतीची [G] रानी मी होणार हाय! [Am] गोमू संगतीनं [F] आरं संगतीनं [C] गोमू संगतीनं [G] आरं संगतीनं [Am] तुझ्या मी येणार [F] हायं..