Song: Chal Ga Sakhe Pandharila Strumming Pattern: D DU UDU Capo: NA [G] पुंडलीका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, [A] विठ्ठल-विठ्ठल, जय हरी विठ्ठल [G] चल गं सखे, चल गं सखे पंढरीला [A] (जय हरी विठ्ठल) [G] चल गं सखे, चल गं सखे पंढरीला [A] (जय हरी विठ्ठल) [G] तू ध्यानी जरा ठेव, ओ-ओ.., तू ध्यानी जरा ठेव जिथे भाव, तिथे देव [G] चल भेटू विठ्ठल [//] रखुमाईला [G] चल गं सखे, चल गं सखे पंढरीला [A] (जय हरी विठ्ठल) [G] चल गं सखे, चल गं सखे पंढरीला [A] (जय हरी विठ्ठल) [G] चंद्रभागा नदीतीरावर [A] (विठ्ठल-विठ्ठल) [G] मंदिर विठ्ठलाचे सुंदर [A] (विठ्ठल-विठ्ठल) [G] देव आहे उभा विटेवर [A] (विठ्ठल-विठ्ठल) [G] ठेऊनी दोन्ही कर कटेवर [A] (विठ्ठल-विठ्ठल) [G] ते पाहू त्यांचे रूप, ओ-ओ.. ते पाहू त्यांचे रूप, लाऊ उद आणि धूप [G] करू वंदन प्रभूच्या [//] मूर्तीला [G] चल गं सखे, चल गं सखे पंढरीला [A] (जय हरी विठ्ठल) [G] चल गं सखे, चल गं सखे पंढरीला [A] (जय हरी विठ्ठल) [G] देवाच्या दारी कुणा ना बंदी [A] (विठ्ठल-विठ्ठल) [G] दुःखी, पीडित होती आनंदी [A] (विठ्ठल-विठ्ठल) [G] दुर्जन होती भक्तीचे छंदी [A] (विठ्ठल-विठ्ठल) [G] आली चालून छान ही संधी [A] (विठ्ठल-विठ्ठल) [G] तू दे हातात हात, ओ-ओ तू दे हातात हात उद्या चल गं धरू वाट [G] पाहू डोळे भरूनी [//] जगजेठीला [G] चल गं सखे, चल गं सखे पंढरीला [A] (जय हरी विठ्ठल) [G] चल गं सखे, चल गं सखे पंढरीला [A] (जय हरी विठ्ठल) [G] वाली गरिबांचा पंढरपुरात [A] (विठ्ठल-विठ्ठल) [G] दर्शन घेऊ जोडुनी हात [A] (विठ्ठल-विठ्ठल) [G] तोच देईल संकटी साथ [A] (विठ्ठल-विठ्ठल) [G] नांदू संसारी दोघे सुखात [A] (विठ्ठल-विठ्ठल) [G] तुला सांगतो त्रिवार, ओ-ओ तुला सांगतो त्रिवार नको देऊ तू नकार [G] आज दत्तात्रयाच्या [//] वाणीला [G] चल गं सखे, चल गं सखे पंढरीला [A] (जय हरी विठ्ठल) [G] चल गं सखे, चल गं सखे पंढरीला [A] (जय हरी विठ्ठल)