Guitar Chords - Abhang Unplugged Strumming Pattern: D DU UDU Capo: NA [C][Am][F][G][C] [G] विठ्ठल विठ्ठल [G] विठ्ठल विठ्ठल [G] विठ्ठल विठ्ठल [C] चंद्रभागेच्या तिरी [G] चंद्रभागेच्या तिरी, [D] उभा मंदिरी तो पहा [G] विठेवरी [G] विठ्ठल विठ्ठल जय हरी, [C] जय विठ्ठल विठ्ठल [G] जय हरी [G] दुमदुमली पंढरी [C] दुमदुमली पंढरी, [D] पांडुरंग हरी तो पहा [G] विठेवरी [G] विठ्ठल विठ्ठल जय हरी, [C] जय विठ्ठल विठ्ठल [G] जय हरी [C] आकाशी झेप घे रे [C]पाखरा, आकाशी झेप घे रे [C]पाखरा, सोडी [Am]सोन्याचा [F]पिंजरा [G] [C] 2X तुजभवती [C]वैभव-[Em]माया, फळ [F]रसाळ मिळते [G]खाया [C] 2X सुखलोलुप [C]झाली [Dm]काया, हा [G]कुठवर [Am]वेड्या [F]घेसी [G]आसरा [C] सोडी [Am]सोन्याचा [F]पिंजरा [G] [C] 2X [C]विठ्ठला, तू [Am]वेडा कुंभार ! ,[C]विठ्ठला, तू [Am]वेडा कुंभार ! फिरत्या [F]चाकावरती [G]देसी मातीला [C]आकार [C]विठ्ठला, तू [Am]वेडा कुंभार ! ,[C]विठ्ठला, तू [Am]वेडा कुंभार ! [C]तूच घडविसी [Em]तूच फोडिसी, [F]कुरवाळिसि तू [G]तूच ताडिसी 2X [C]नकळे यातून [Dm]काय जोडिसी? [C]नकळे यातून [Dm]काय जोडिसी? [G]देसी डोळे परि [Am]निर्मिसी तयांपुढे [F]अंधार ! [G] [C] [C]विठ्ठला, तू [Am]वेडा कुंभार ! ,[C]विठ्ठला, तू [Am]वेडा कुंभार ! [C] देहाची तिजोरी [Am] भक्तीचाच ठेवा, [F] उघड दार देवा [G] आता, उघड दार [C] देवा [C] पिते दूध डोळे [Em] मिटुनी जात [F] मांजराची, [G] मनी चोरट्याच्या [C] का रे भीती [Am] चांदण्याची? [Dm] सरावल्या हातांनाही [G] कंप का [C] सुटावा, [F] उघड दार देवा [G] आता, उघड दार [C] देवा [C]खेळ मांडीयेला [Am]वाळवंटी घाई, [C]खेळ मांडीयेला [Am]वाळवंटी घाई [F]नाचती वैष्णव [G]भाईं रे [C], [F]नाचती वैष्णव [G]भाईं रे [C] [C]क्रोध अभिमान [Em]गेला पावटणी [F]क्रोध अभिमान [G]गेला पावटणी [C] [C]एक एका [Dm]लागतील पायीं रे [G]एक एका [Am]लागतील पायीं रे [C]खेळ मांडीयेला [Am]वाळवंटी घाई, [C]खेळ मांडीयेला [Am]वाळवंटी घाई [F]नाचती वैष्णव [G]भाईं रे [C], [F]नाचती वैष्णव [G]भाईं रे [C]