Guitar Chords - Abhaas ha Strumming Pattern: D DU UDU Capo: 3rd Fret [D] कधी दूरदूर [Em] कधी तू समोर [A] मन हरवते [D] आज का [D] का हे कसे [G] होते असे [D] ही आस लागे [A7] जीवा [D] कसा सावरू मी [Em] आवरू ग मी स्वत: [A] दिसे स्वप्‍न का हे [D] जागतानाही मला [Em] आभास हा, [G] आभास हा, [D] छळतो तुला [Em] छळतो मला ! [A7] आभास हा, [D] आभास हा [Bm] क्षणात सारे [D] उधाण वारे [A] झुळुक होऊन जाती [Bm] कधी दूर तूही [B7] कधी जवळ वाटे [D] पण काहीच ना ये [Em] हाती [D] मी अशीच हासते [Em] उगीच लाजते [A] पुन्हा तुला आठवते [D] मग मिटून डोळे [G] तुला बाहते [D] तुझ्याचसाठी [A7] सजते [D] तू नसताना [Em] असल्याचा खेळ हा, [A7] दिसे स्वप्‍न का हे [D] जागतानाही मला [Em] आभास हा, [G] आभास हा, [D] छळतो तुला [Em] छळतो मला ! [A7] आभास हा, [D] आभास हा [Bm] मनात माझ्या [D] हजार शंका, [A] तुला मी जाणू कसा रे [Bm] तू असाच आहेस, [B7] तसाच नाहीस, [D] आहेस खरा [Em] कसा रे [D] तू इथेच बस न, [Em] हळूच हस न, [A] अशीच हवी मला तू [D] पण माहीत नाही [G] मलाही अजुनी [D] तशीच आहेस [A7] का तू [D] नवे रंग सारे [Em] नवी वाटे ही हवा, [A7] दिसे स्वप्‍न का हे [D] जागतानाही मला [Em] आभास हा, [G] आभास हा, [D] छळतो तुला [Em] छळतो मला ! [A7] आभास हा, [D] आभास हा [D] कधी दूरदूर [Em] कधी तू समोर [A] मन हरवते [D] आज का [D] का हे कसे [G] होते असे [D] ही आस लागे [A7] जीवा [D] कसा सावरू मी [Em] आवरू ग मी स्वत: [A7] दिसे स्वप्‍न का हे [D] जागतानाही मला [Em] आभास हा, [G] आभास हा, [D] छळतो तुला [Em] छळतो मला ! [A7] आभास हा, [D] आभास हा