Guitar Chords: Aata Tari Deva Mala Strumming Pattern: DUCU DUCU / D UDU DUDU Capo: NA [D] [A] [D] आता तरी देवा मला पावशील का?, [A] सूख ज्याला म्हनत्यात ते [D] दावशील का? [D] आता तरी देवा मला पावशील का?, [A] सूख ज्याला म्हनत्यात ते [D] दावशील का? [D] पैसा तो अन्यायाचा [A] करी खळबळ, दावी कोणी मजुराला [D] मारुतीचे बळ [D] पैसा तो अन्यायाचा [A] करी खळबळ, दावी कोणी मजुराला [D] मारुतीचे बळ [D] न्यायासाठी मदतीला धावशील का? [A]सूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का? [D] चोरी करून चोर [A] दूर पळतो, संशयाने गरिबाला [D] मार मिळतो [D] चोरी करून चोर [A] दूर पळतो, संशयाने गरिबाला [D] मार मिळतो [D] लाच घेती त्यांना आळा घालशील का? [A] सूख ज्याला म्हनत्यात ते [D] दावशील का? [D] दिले निवडून जरी [A] आमुचे गडी, जनता पाठीशी त्यांच्या [D] आहे खडी [D] दिले निवडून जरी [A] आमुचे गडी, जनता पाठीशी त्यांच्या [D] आहे खडी [D] भलं आमचं करण्याला सांगशील का? [A] सूख ज्याला म्हनत्यात ते [D] दावशील का?